Maharashtra Kesari स्पर्धा पार पडली. लाथ मारलेल्या पंचांना कुस्ती संघटनेने मोठा दणका दिला आहे. त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.