Last Stop Khanda चित्रपटाचं टायटल साँग लाँच करण्यात आलं. दोन दमदार गाण्यांनी चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवली आहे.