NTR’s Reaction On War 2 Teaser : सगळ्या भारतात लोकप्रिय असलेला पॅन इंडिया सुपरस्टार एनटीआर (NTR) जो ‘मॅन ऑफ द मासेस’ म्हणून ओळखला जातो. त्याने वॉर 2 च्या टीझरमधून पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, तो खऱ्या अर्थाने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला अभिनेता आहे. जसा टीझर (War 2) प्रदर्शित झाला, तसंच एनटीआरच्या जबरदस्त स्पाय अॅक्शनने सोशल […]