- Home »
- Obc Leader
Obc Leader
वाघमारेंची गाडी जाळली आता हाकेंच्या सहकाऱ्यावर हल्ला, लाठ्या-काठ्यांनी मारहाण…
ओबीसी आंदोलक नेते लक्ष्मण हाके यांचे सहकारी असलेल्या पवन करवर यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
उदयनराजेंना महात्मा फुलेंचं महत्त्व कमी करायचं…, ‘त्या’ वक्तव्यावरून ओबीसी नेते संतापले
Mangesh Sasane criticizes Udayanraje Bhosale : महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Phule) यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी (Udayanraje Bhosale) महात्मा फुलेंनी थोरले प्रतापसिंह महाराज यांचं अनुकरण केलं. स्त्री शिक्षणाच्या सर्वप्रथम पाऊल थोरले प्रतापसिंह महाराज यांनी उचललं होत. त्यांनी स्वतःच्या राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरु केली होती, असं म्हटलं. […]
Chhagan Bhujbal : प्रकाश शेंडगेंच्या नव्या पक्षाच्या घोषणेवर भुजबळांचा सल्ला; हा विचार ओबीसींच्या एकीमध्ये खंड…
Chhagan Bhujbal : मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी नव्या पक्षाची घोषणा करणाऱ्या ओबीसी नेते प्रकाश शेंडगे ( Prakash Shendge) यांना एक सल्ला दिला आहे. भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी सर्व पक्षातील नेते एकत्र येत आहेत. मात्र असा नव्या पक्षाचा विचार हा ओबीसींच्या एकीला खंड पाडणारा ठरू शकतो. Vijay Wadettiwar […]
