Pradnya Satav यांनी कॉंग्रेस विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी त्यांचा राजीनामा विधीमंडळ सचिवांकडे सुपूर्द केला आहे.