दिल्ली पोलिसांनी रविवारी कोचिंग सेंटरच्या मालकासह दोघांना अटक केली. त्यानंतर आज आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
दिल्लीतील आयएएस कोचिंग सेंटरवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. कोचिंग सेंटरच्या मालकासह अन्य एका व्यक्तीला अटक करण्यात आली