PM Modi Said Operation Sindoor 3 Principles Against Terrorism : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) आज बिकानेरमध्ये पाकिस्तानला उघड इशारा दिलाय. त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) तीन तत्वांचा उल्लेख केला. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, भारतावर दहशतवादी हल्ला (Terrorism) झाल्यास योग्य उत्तर दिलं जाईल. भारत अणुबॉम्बच्या धमकीने घाबरणार नसल्याचं देखील (Ind Pak Tension) पंतप्रधान मोदींनी […]