Maharashtra's comedy and music program चे आयोजन कोपरगाव राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे यांनी केलं आहे.
Chitrapati Dr. V. Shantaram यांच्या १२५व्या जयंती निमित्त कोल्हापूर, पुणे आणि मुंबईमध्ये वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
Srujan The Creation तर्फे मराठी नाट्य रसिकांसाठी मोजवानी ठरणारी भव्य एकांकिका स्पर्धा भरणार आहे.