Operation Sindoor : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 6 मे रोजी भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor)
पहलगाम येथील दहशतलवादी हल्ल्यानंतर जो प्राथमिक तपास करण्यात आला त्याचा सविस्तर रिपोर्ट एनआयएने तयार केला आहे.