Sonu Nigams Song Pandurang From Devmanus movie : महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे (Subodh Bhave) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुचर्चित मराठी चित्रपट ‘देवमाणूस’ ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. आता या चित्रपटातील (Marathi Movie) पहिले गाणे ‘पांडुरंग’ (Pandurang) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सची निर्मिती […]