पनवेल महानगरपालिकेत मविआला मोठा धक्का बसला असून पनवेल महापालिका निवडणुकासाठी आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी घडामोडी घडल्या.