Ajit Pawar यांना अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांच्या पुण्यातील मुंढवा जमीन खरेदी प्रकरणी थेट इशारा दिला आहे.