पतंगरावांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य मोठे, त्यांनी विद्यार्थ्यांना भारती विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण मिळेल, याची खबरदारी घेतली. - पवार
Vishwajeet Kadam : राज्याच्या राजकारणात काही दिवसांपासून मोठे राजकीय भूकंप होताना पाहायला मिळत आहे. अजितदादांच्या (Ajit Pawar)बंडानंतर आज पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. ऐन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळात एकच […]