Nagar Panchayat Election 2025 : राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी निकाल
Gopal Badne : फलटण येथील डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले
फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यूबद्दल आष्टी मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी पुढे येत मोठा आणि खळबळजनक असा दावा केला आहे.
Phaltan Doctor Killed Herself फलटणमध्ये महिला डॉक्टरने जीवन संपवल्याची घटना घडली. त्यानंतर या डॉक्टरच्या भावाने खळबळजनक आरोप केले आहेत.