- Home »
- PM Modi Podcast
PM Modi Podcast
पाकिस्तान सुधारणार नाही, PM मोदी यांच्या नाराजीचं कारण काय? चीन आणि ट्रम्प…
PM Modi On Relations With Pakistan And China : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी लेक्स फ्रीडमनच्या पॉडकास्टमध्ये देशाच्या आणि जगाच्या सर्व मुद्द्यांवर विस्तृतपणे भाष्य केलंय. पाकिस्तान (Pakistan), चीन (China) आणि अगदी अमेरिकेबद्दलही (America) मोदींनी त्यांचं मत व्यक्त केलंय. अमेरिका आणि चीनप्रमाणेच मोदींनीही पाकिस्तानशी संबंधित प्रश्नाचे उत्तर दिलंय. पाकिस्तानकडून नेहमीच विश्वासघात झाल्याचं मोदींनी नमूद केलंय. […]
‘स्वामी विवेकानंदांनी जे शिकवले, संघही तेच शिकवतो’, पॉडकास्टमध्ये PM मोदी काय म्हणाले?
PM Modi Podcast Talks About Association With RSS : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्याशी दीर्घ आणि मनोरंजक संवाद साधला. या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदींनी त्यांचे बालपण, हिमालयात घालवलेला वेळ आणि सार्वजनिक जीवनातील प्रवास (RSS) याबद्दल चर्चा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेक्स फ्रीडमन यांच्या पॉडकास्टमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी […]
आनंदाच्या क्षणी पहिला फोन कोणाला करतात? पंतप्रधान मोदींनी दिले ‘हे’ उत्तर
PM Modi Podcast : झेरोधाचे (Zerodha) संस्थापक निखिल कामथ (Nikhil Kamath) यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पॉडकास्टमध्ये
Video : गांधीजींनी कधीही टोपी घातली नाही, पण…PM मोदींनी दिली यशस्वी राजकारणी होण्याची गुरूकिल्ली
PM Narendra Modi Political Success Mantra : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) जेरोधाचे संस्थापक निखिल कामथ यांच्यासोबत एका पॉडकास्टमध्ये आज संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी राजकारणी व्यक्तीमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले आवश्यक गुण सांगितले आहेत. यामध्ये त्यांनी संवाद, समर्पण आणि लोकांशी जोडलेले राहण्याच्या शक्तीवर भर दिला. पंतप्रधान मोदी (PM Modi) म्हणाले की, ध्येय […]
Video : अहमदाबादी लोकांची बातचं न्यारी; दिवस रात्र शिव्या ऐकून कसं वाटतं? मोदींनी थेट उदाहरण दिलं
PM Modi First Podcast With Nikhil Kamath : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निखील कामथसोबत (Nikhil Kamath) पहिलं पॉडकास्ट (PM Modi First Podcast) केलंय. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय. पीएम मोदींनी सांगितलं की, लहानपणी ते त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे कपडे धुवायचे. जेणेकरून ते तलावावर जाऊ शकतील, पोहायलो तेथेच शिकलो. पीएम मोदी म्हणाले की, माझा (PM Narendra […]
