Police Pressure On Tushar Kharat Jayakumar Gore Case : मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात चुकीच्या बातम्या दाखवल्या प्रकरणी पत्रकार तुषार खरात (Tushar Kharat) कारागृहात आहेत. या प्रकरणात प्रभाकर देशमुख, सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar), रोहित पवार (Rohit Pawar) यांचे नाव घ्या, असा पोलीस खरात यांच्यावर दबाव टाकत असल्याचं समोर आलंय. […]