Holiday अहिल्यानगर जिल्ह्यात ज्या शाळांमध्ये मतदान केंद्रे आहेत, अशा शाळांना शुक्रवार 19 डिसेंबर आणि शनिवार 20 डिसेंबर 2025 रोजी सुट्टी जाहीर