CM Devendra Fadanvis On portfolio allocation : महायुती सरकारच्या (Mahayuti Goverment) मंत्रिमंडळ विस्तारानंतर आठवडा उलटून गेला तरी अजूनही मंत्र्यांना खाते ( portfolio allocation) वाटप झालेले नाहीत. मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी हिवाळी अधिवेशन सुरू झालं. आता अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटप होईल असे सांगण्यात येत होते. परंतु अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर खातेवाटप झालेले नाही. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र […]