Ajit Pawar आणि शरद पवार हे काका-पुतणे आज पुन्हा एकत्र दिसणार आहेत. याला युतीच्या पार्श्वभूमीवर साखर पेरणी मानली जात आहे.