Prabhakar More यांचं 'शालू झोका दे गो मैना' हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं आहे. हे गाणं 'लास्ट स्टॉप खांदा' या चित्रपटातून भेटीस येणार आहे.
Chikki Chikki Buboom Boom : रियुनियन म्हणजे धमाल मस्ती अशाच जबरदस्त बॅकबेंचर्स मित्रांच्या रियुनियनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.