Prajakta Gaikwad Shambhuraj Khutwad Love Story : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम ( Swarajyarakshak Sambhaji) अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) आणि उद्योजक शंभूराज खुटवड यांचा साखरपुडा काल 7 ऑगस्ट रोजी पार पडला. प्राजक्ता लव्ह मॅरेज करतेय की, अरेंज मॅरेज, हा प्रश्न चाहत्यांना पडतोय. खरं तर या दोघांचं लग्न लव्ह कम अरेंज (Prajakta Gaikwad Shambhuraj Khutwad Love Story) […]