- Home »
- Prajkta Mali
Prajkta Mali
अन् त्यानं बँकेसमोरच संपवलं जीवन; ठेवीदाराला छळणाऱ्या ‘त्या’ बॅंकेची ब्रँड ॲम्बेसेडर प्राजक्ता माळी
गेवराईमधील छत्रपती मल्टीस्टेट या खासगी बँकेसमोर ठेवीदाराने गळफास लावून आत्महत्या केली. सुरेश आत्माराम जाधव असं आत्महत्या करणाऱ्या
‘या’ चित्रपटात दिसणार प्राजक्ताचा वेगळा अंदाज, प्रेक्षकांसाठी विनोदाची मेजवानी
Prajkta Mali In Chiki Chiki Booboom Boom Movie : अभिनय, नृत्य आणि निर्माती अशा विविध भूमिकेतून अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajkta Mali) स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न प्राजक्ता नेहमीच करत आली आहे. आगामी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटात (Chiki Chiki Booboom Boom) ती रावी या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. […]
नव्या वर्षात प्रेक्षकांना चित्रपटाची धमाल ट्रीट! ‘या’ तारखेला ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपट येणार भेटीला
Chiki Chiki Booboom Boom Movie release on 28 February : सगळीकडे नववर्षाच्या उत्साहाचे वातावरण आहे, असं असताना स्वप्नील जोशी (Swapnil Joshi), प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, वनिता खरात ही नामवंत कलाकार मंडळी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ (Chiki Chiki Booboom Boom Movie) म्हणत आपल्याला हसवायला सज्ज झाले आहेत. या चित्रपटाचे […]
प्राजक्ता माळीबाबत जे घडतंय, ते निषेधार्ह; सचिन गोस्वामी
Sachin Goswami Reaction On Prajkta Mali Allegation : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांच्या हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं (Prajkta Mali) नाव घेतलंय. त्यामुळे या हत्या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलंय. सिनेसृष्टीमध्ये देखील आमदार धस यांच्या वक्तव्यामुळं मोठं संतापाचं वातावरण आहे. याप्रकरणी आता महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचे लेखक आणि […]
