Pratap Sarnaik Statement On State Employees Duty Time : मुंबई लोकलमधील प्रचंड गर्दी आणि अपघातांमुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासावर तोडगा म्हणून महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांना (Goverment Employees) अर्धा तास उशिरा कामावर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. विधानसभेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली. सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले की, मुंबईतील […]
Transport Minister Pratap Sarnaik Fuel ban for polluting vehicles : तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण (Fuel Ban) करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी (polluting vehicles) करण्यात विचार असुन, लवकरच अशा प्रकारचे धोरण आणण्यात येईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी (Transport Minister Pratap Sarnaik) केले. ते मंत्रालयात आपल्या दालनात घेतलेल्या मोटार परिवहन विभागाच्या […]
Pratap Sarnaik Announcement For Taxi Rickshaw Drivers : आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीत राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केलीय. 65 वर्षांवरील रिक्षा चालकांना (Rickshaw Driver) 10 हजार मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यावेळी सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले की, आम्ही कल्याकारी मंडळ निर्माण केलंय. या मंडळाच्या माध्यमातून आदर्श रिक्षा चालकांना पुरस्कार देणार आहोत. पाच […]