Prithviraj Mohol : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या 67 व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी
पृथ्वीराज मोहोळ याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला पराभूत केले. गायकवाड याने लढतीतून माघार घेतल्यानंतर मोहोळ याला पंचांनी विजयी घोषित केले.