- Home »
- Profit Booking
Profit Booking
Share Bazar : प्रॉफिट बुकिंगचा मोठा झटका, गुंतवणुकदारांना 2.80 लाख कोटींचा फटका
Share Bazar : दोन दिवसांच्या उसळीनंतर आज प्रॉफिट बुकिंगमुळे (profit booking)शेअर बाजारात Share Bazar मोठी घसरण पाहायला मिळाली. यामध्ये सर्वाधिक घसरण ही आयटी (IT)आणि एनर्जी क्षेत्रातील (Energy sector)शेअर्समध्ये झाल्याची पाहायला मिळाली. त्याचबरोबर याचा चांगलाच फटका मिडकॅप (Midcap)आणि स्मॉलकॅप शेअर्सला (Smallcap Shares)बसला आहे. या प्रॉफिट बुकिंगमुळे गुंतवणुकदारांना तब्बल 2.80 लाख कोटींचा फटका बसला आहे. अन्यथा शासनाचा […]
शेअर बाजारात मोठी पडझड; प्रॉफिट बुकिंगचा फटका, ‘या’ शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
Share Bazar : आज गुरुवारी (दि.25) भारतीय शेअर बाजारात Share Bazar पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली. आज दिवसभरातील ट्रेडिंग काळात गुंतवणुकदारांनी (investors)केलेल्या प्रॉफिट बुकींगचा (Profit booking)मोठा फटका मार्केटला बसला आहे. आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगलीच घसरण पाहायला मिळाली. यात BSE सेन्सेक्स 360 अंकांनी घसरला आणि 70 हजार 700 अंकांच्या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी […]
शेअर बाजारात मोठी घसरण, एका दिवसात गुंतवणुकदारांना 1.12 लाख कोटींचा फटका
Share Market : शेअर बाजारात गुंतवणुकदारांना (Investors)मालामाल केल्यानंतर आज मंगळवारी भारतीय शेअर बाजारात Share Marketचांगलीच पडझड पाहायला मिळाली. आज वरच्या पातळीवर प्रॉफिट बुकींगमुळे (Profit booking)बाजारात घसरण पाहायला मिळाली. गुंतवणुकदारांनी आयटी (IT)आणि एनर्जीच्या (Energy)शेअर्समध्ये प्रॉफिट बुक केल्यामुळे दोन सत्रांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. आजच्या ट्रेडिंग काळाच्या शेवटी BSE सेन्सेक्स 199 अंकांच्या घसरणीसह 73,128 अंकांवर बंद झाला, […]
