Protest Against Bangladesh Violence On Hindu : बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार आणि मंदिरे पाडल्याबद्दल हिंदू समाजात प्रचंड संताप आहे. बांग्लादेशातील (Protest In Ahilyanagar) अल्पसंख्यांक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आता भारतातही निदर्शने होत आहेत. याविरोधात महाराष्ट्र् राज्यात देखील तणावाचं वातावरण आहे. अहिल्यानगर आणि संगमनेर शहरात देखील या घटनेच्या (Bangladesh Violence) निषेधार्थ हिंदू समाज आक्रमक आहे. शरद पवार […]