दोन दिवसांपूर्वी धर्मदाय आयुक्तांसमोरील सुनावणीवेळी गोखले बिल्डरच्या माघारीनंतर ट्रस्टनेदेखील व्यवहार मोडीत काढण्याची तयारी दर्शवली होती.
जैन बोर्डिंगच्या विटेलापण मी हात लावू देणार नाही हे मी पहिल्याच दिवशी सांगितले होते. ही शक्ती मला भगवान महावीरांच्या आशीर्वादामुळेच मिळाली.