- Home »
- Pune Protest
Pune Protest
एमपीएससी आंदोलनाला हायकोर्टाचा दणका; विद्यार्थ्यांच्या रस्त्यावरील आंदोलनाबाबात थेट आदेश
MPSC Student Protest : पुण्यात सुरु असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयानं महत्वाचे निर्देश.
‘हिंमत असेल तर विद्यार्थ्यांच्या केसाला हात लावून दाखवा’; रोहित पवारांचा सरकारला इशारा
Rohit Pawar On MPSC Protest; विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय इथून हलणार नाही, असा निर्धार रोहित पवारांसह विद्यार्थ्यांनीही केला आहे.
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कोर्टाची कडक भूमिका; विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याची हौस नाही, याचिकाकर्त्यांना सुनावलं
MPSC Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं याचिकाकर्त्यांना सुनालं.
…त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वाटतंय, विक्रम पाचपुतेंची रोहित पवारांवर बोचरी टीका
Vikram Pachpute vs Rohit Pawar : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरुन रोहित पवारांवर भाजप आमदार विक्रम पाचपुतेंनी बोचरी टीका केली.
2029 ला तुम्ही विधानसभेत जाणार नाहीत…, विद्यार्थ्यांवरील टीकेनंतर रोहित पवारांचा आक्रमक होत इशारा
MPSC Student Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरुन रोहित पवार आणि विक्रम पाचपुते यांच्यात जुंपली, रोहित पवारांनी थेट इशारा दिला आहे.
आजोबा चार वेळा मुख्यमंत्री होते, कितीवेळ MPSC’साठी वेळ दिला?; पडळकरांचा रोहित पवारांना थेट सवाल
MPSC Student Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.