Putin Bodyguards Carried Poop Suitcase : जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक असलेल्या व्लादिमीर पुतिन (Putin) यांच्याबद्दल एक विचित्र पण तितकीच गुप्तता राखणारी गोष्ट समोर आली आहे. साधारणपणे जगातील कुठलाही नेता परदेश दौर्यावर गेला की, त्याचा सुरक्षा ताफा फक्त जीव वाचवण्याची जबाबदारी पार पाडतो. पण पुतिन (Russia) यांच्या सुरक्षारक्षकांना मात्र एक वेगळीच जबाबदारी दिलेली (Putin Poop […]