Radhakrishna Vikhe Patil On Amol Khatal Attack : शिवसेनेचे संगमनेर (Sangamner) येथील आमदार अमोल खताळ (MLA Amol Khatal) यांच्यावर गुरूवार सायंकाळी हल्ला झाला. एका तरूणाने त्यांच्याशी हात मिळवण्याचा बहाणा करून त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्या तरूणास ताब्यात घेतलं आहे. आता या घटनेनंतर माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचे भाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी […]