दौंडमध्ये भाजपच्या राहुल कुल यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार कोण असणार?
कार्यकर्त्यांच्या भावनांचा पक्ष आदर करेल. जो अवहाल येईल, त्यावर पक्ष योग्य निर्णय घेईल. अजितदादांना सोबत घ्यायचं की नाही पक्षच ठरवेल. - कुल
Baramati Lok Sabha : बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. यावेळी या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार
हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे, विजय शिवतारे विरुद्ध अजित पवार, राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात… बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्राताई पवार यांच्या विजयात अडसर ठरु शकणारे तीन वाद. म्हणजे यातील एका जरी गटाने अजितदादांची साथ देण्यास नकार दिला तर तो त्यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरु शकतो. तसे बघितले तर या तिन्ही वादांना कधीकाळी खत पाणी अजितदादांनीच घातले. […]
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]