Shivajirao Kardile Big Road Show In Rahuri : विधानसभेची यंदाची निवडणूक (Assembly Election 2024) न लढवण्याचा माझा विचार होता. परंतु मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे प्रेम आणि आग्रहास्तव मी पुन्हा एकदा त्याच जोमाने लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. मागील निवडणुकीत माझा पराभव झाला. त्यावेळी विद्यमान लोकप्रतिनिधीने दिलेल्या आश्वासनांची ते पूर्तता करू शकले नाहीत. त्यामुळे जनतेच्या […]
अहमदनगर – नगर जिल्ह्याला हादरवून सोडणारी घटना राहुरी तालुक्यात घडली होती. वकिल दाम्पत्याची निर्घृणपणे हत्या (Lawyer couple brutally murdered) झाल्यानंतर वकिल संघटना (Advocates Association) आक्रमक झाल्या आहेत. वकिल संरक्षण कायदा त्वरित लागू करावा या मागणीसाठी शहर वकिल संघटनेच्या सर्व वकिलांनी दोन दिवसापासून न्यायालयीन कामकाज बंद ठेवत धरणे आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान या प्रकरणी आता […]
Shivaji Kardile On Balasaheb Thorat : निळवंडे पाणी वाटप असो की श्रेयवाद, विखेविरुद्ध थोरात हा संघर्ष जिल्ह्याने पहिला आहे. यातच आता माजी आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile )यांनी निळवंडेवरून माजीमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांना डिवचले आहे. 50 वर्षांपासून रखडलेला निळवंडेचा प्रश्न पंचवीस वर्षे आमदार असणारे का सोडू शकले नाहीत? याचे उत्तर त्यांनी शेतकऱ्यांना व समस्त […]