मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, रायगड आणि कोकण किनारपट्टीवर चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे, लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.