Rain Update In Marathwada : आज सकाळपासून मराठवाड्यात आकाश ढगाळलेले असून, हवामान विभागाने मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या भागामध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला. (Marathwada) काही भागात पावसाचा अतिवृष्टीसह जोरदार पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. आगामी २४ तासांत मराठवाड्यासोबतच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या भागातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मोठी […]