Shivsena Reaction On Raj Thackeray And Uddhav Thackeray Melava : वरळीतील एनएससीआय डोम येथे आज मनसेने (MNS) ‘मराठी विजय मेळावा’ आयोजित केला होता. या मेळाव्याला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) एकाच व्यासपीठावर हजेरी लावली. ठाकरे बंधू अखेर मराठी भाषा आणि अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झालाय. […]