Raj Thackeray On BJP And Beed : महाराष्ट्रातील प्रश्न सोडवणार असेल तर भाजपला (BJP) पाठिंबा असं, सूचक वक्तव्य राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात बोलताना केलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकसभेत राज ठाकरेंनी (MNS) भाजपला पाठिंबा दिला होता. आता आगामी निवडणुकांमध्ये मनसे कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष […]