मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा हिंदी भाषेवरून सरकारला सुनावलं आहे. या विषयावर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली.