Rajasthan CM Bhajanlal Sharma Accident : राजस्थानचे (Rajasthan CM) मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या ताफ्याचा बुधवारी अपघात झाला. या अपघातात एएसआय सुरेंद्र सिंह यांचा मृत्यू झाला. अन्य चार पोलीस कर्मचारी जखमी झाले. मुख्यमंत्र्यांच्या (Bhajanlal Sharma) ताफ्याला धडकलेल्या कारमध्ये प्रवास करणारे अन्य दोघेही जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नागौरचे खासदार हनुमान बेनिवाल यांनी या अपघातावर सुरक्षा […]