- Home »
- Ranbir kapoor
Ranbir kapoor
Nargis Fakhri : रणवीर, विकी की आयुष्मान? नर्गिसला आवडेल ‘या’ अभिनेत्यासोबत काम करायला
Nargis Fakhri : नर्गिस फाखरीने (Nargis Fakhri) अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यापासून अनेक प्रतिष्ठित व्यक्तींसोबत स्क्रीन स्पेस शेअर केली आहे.
Jigra New Poster: रणबीर कपूरनंतर आलिया भट्टच्या हातात हातोडा, ‘जिगरा’ चित्रपटाचा नवीन पोस्टर प्रदर्शित
Alia Bhatt Jigra New Poster: रणबीर कपूरनंतर (Ranbir Kapoor) आता त्याची पत्नी कॅमेऱ्यात दमदार परफॉर्मन्स देण्यासाठी सज्ज झाली आहे.
Kalki 2898 AD इतिहास रचणार: शाहरुख- रणबीरच्या 1 हजार कोटी क्लबमध्ये प्रभासची एन्ट्री
Prabhas Kalki 2898 AD : प्रभासने (Prabhas) दक्षिणेपासून ते बॉलिवूडपर्यंत (Bollywood) आपले दमदार अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे.
Ramayan: रणबीरचा ‘रामायण’ हा देशातील सर्वांत महागडा चित्रपट; बजेटचा आकडा पाहून बसेल धक्का
Ramayan Budget: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) चित्रपट 'रामायण' (Ramayan Movie) सध्या चर्चेचा भाग आहे.
काय ते रूप अन् काय तो अंदाज! ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरून पुन्हा लीक झाला रणबीर- साईचा लूक! बघाच…
Ramayana Pics Leak: 2023 साली ब्लॉकबस्टर चित्रपट 'ऍनिमल' दिल्यानंतर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आता नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये दिसणार आहे.
Ramayana : रणबीरच्या ‘रामायण’बाबत 3 मोठी अपडेट समोर; एक नव्हे तीन भागांत…
Ranbir Kapoor Ramayan 3 Update: ‘ॲनिमल’च्या यशानंतर रणबीर कपूरला (Ranbir Kapoor ) पूर्ण मागणी आहे. त्याच्याकडे आधीच तीन मोठे चित्रपट आहेत, पण सध्या त्याचे संपूर्ण लक्ष नितेश तिवारीच्या (Nitesh Tiwari) ‘रामायण’वर (Ramayan ) आहे. या चित्रपटाचे शूटिंग काही काळापूर्वी सुरू झाले आहे. ‘रामायण’ तीन भागात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर पहिल्या भागात फक्त सीता […]
Ramayana: श्रीरामाच्या भूमिकेसाठी रणबीरनं घेतलं तगडं मानधन, आकडा वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
Ranbir Kapoor Fees For Ramayana: ‘ॲनिमल’ (Animal) सारखे ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिल्यानंतर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आता नितीश तिवारीच्या ड्रीम प्रोजेक्ट ‘रामायण’साठी (Ramayana) खूप मेहनत घेत आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून याआधी रणबीरने नॉनव्हेज आणि अल्कोहोलसारख्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवले होते. या चित्रपटात प्रभू रामाची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता कोणतीही कसर सोडत नसला तरी त्यासाठी […]
‘लव्ह अँड वॉर’मध्ये आलियाची भूमिका कशी असेल? संजय लीला भन्साळींने सांगितला ‘तो’ किस्सा
Sanjay Leela Bhansali On Alia Bhatt: 2024 च्या सुरुवातीला संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी ‘लव्ह अँड वॉर’ (Love and War) नावाच्या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor), विकी कौशल (Vicky Kaushal) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) दिसणार आहेत. घोषणेनंतर या चित्रपटाशी संबंधित माहिती वेळोवेळी समोर येत असते. या चित्रपटात रणबीर […]
Ramayan: रणबीरचा ‘रामायण’ पुन्हा अडचणीत; नेमकं प्रकरण काय?
Ranbir Kapoor On Ramayan: गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ‘ॲनिमल’मध्ये रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूपचं कौतुक झाले होते. यानंतर तो आता नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramayan) या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्यासोबत साई पल्लवी आई सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय KGF स्टार यश या चित्रपटात रावणाची भूमिका साकारताना दिसणार […]
‘रामायण’मध्ये रणबीरच्या ‘राम’ भूमिकेबद्दल अरुण गोविल थेटच म्हणाले, ‘तो संस्कारी मुलगा…’
Arun Govil On Ramayana Ranbir Kapoor : नितेश तिवारीच्या मोस्ट अवेटेड ‘रामायण’ (Ramayana Movie) या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा रंगत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) श्री रामच्या भूमिकेत तर साई पल्लवी (Sai Pallavi) आई सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता रणबीर कपूरला देवाच्या भूमिकेत पाहण्याची चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. रणबीर भगवान राम […]