'Rangkarmi Dhulwad 2025' यात अवघी मराठी सिनेसृष्टी विविध रंगात रंगली. रंगांची उधळण, संगीत, धमाल, नृत्य, मजामस्ती या सगळ्याचा त्यांनी एकत्र येत आनंद लुटला.