Rashmika Mandana Upcoming Movie Mysaa Poster With Title Reveal : पॅन इंडिया स्टार रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) हिचा देशभरात प्रचंड चाहता वर्ग आहे. तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात की, ती पुढे काय करणार आहे. कालच रिलीज झालेल्या एका जबरदस्त पोस्टरनंतर रश्मिकाच्या पुढच्या सिनेमाचं ‘मैसा’ (Mysaa) जोरदार लॉन्च करण्यात आलं, जिथे बॉलिवूड आणि टॉलीवूडमधील अनेक (Entertainment […]