अन्न व नागरी पुरवठा विभागाने शुक्रवारी याबाबत एक आदेश जारी केला आहे. अंत्योदय, केशरी आणि शुभ्र या सर्वच शिधापत्रिकांची आता तपासण होणार आहे.
स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक व सामाजिक स्थिरता मिळवून देण्यासाठी, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही योजना राबविली जात आहे.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजनेंतर्गत प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजून कुटुंबाला जमीन उपलब्ध करुन दिली जाते.