Khultabad Change Name : औरंगजेबाचा मुद्दा मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. आता औरंगजेबानंतर खुलताबादच्या नामांतराचा मुद्दा पुढे आलायं. मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी खुलताबादच्या नामांतराबाबत मागणी केलीयं. त्यावर बोलताना एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी सडकून टीका केली. या टीकेवर आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पलटवार केलायं. जातनिहाय जनगणनेला मोदी, […]
नाव बदलल्यामुळे देशातील कायदा सुव्यवस्था सुरळीत होणार असेल, तर मी तर म्हणेन की, एका ठिकाणाचे नाव नाही, तर संपूर्ण देशाचे नाव बदला, असं आमदार अबु आझमींनी स्पष्ट केलंय.
Sanjay Shirsat On Khultabad Name : गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबच्या (Aurangzeb) कबरीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे.