Algo Trading New Rules: तुम्ही दररोज शेअर बाजाराच्या बातम्या बघता. कोणता शेअर वाढला, कोणता शेअर पडला. निफ्टी फिफ्टी, सेन्सेक्स, बँक निफ्टीमध्ये वाढ, घट झाली. गुंतवणूकदारांना एेेवढे कमविले. गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये बुडाले या बातम्या कानावर येऊन धडकतात. त्यात फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंग करणारे हे दर मिनिटाला वेगवेगळे चॉर्ट पॅटर्न बघून ट्रेड घेत असतात. परंतु त्यात […]