Saina Nehwal तिचा पती पारुपल्ली कश्यपपासून वेगळे झाल्याची घोषणा केली होती. मात्र त्यांनी या निर्णयावरून 20 दिवसांतच यु टर्न घेतला आहे.