'120 Bahadur' भारतीय लष्कराच्या इतिहासातील एक विस्मरणात गेलेली पण अत्यंत शक्तिशाली शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहे.
Ahmedabad plane crash चा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ काढणाऱ्या तरूणाला पोलिसांनी कारण शोधण्यासाठी ताब्यात घेतलं आहे.
Ahmedabad plane crash या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स बचाव पथकाच्या हाती लागला आहे. ब्लॅक बॉक्समुळे विमानाचे खरे कारण समोर येणार आहे.
Mardaani 3 मध्ये राणी मुखर्जी पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॉय या निडर पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे
Jammu and Kashmir च्या रामबन जिल्ह्यात आज रविवार (दि. २० एप्रिल)रोजी पहाटे झालेल्या ढगफुटीने संपूर्ण परिसर धोकादायक परिस्थितीत गेला आहे.