- Home »
- Revenue Department
Revenue Department
महसूल खात्यातील ‘स्टॅम्प ड्युटी स्कॅम’चा पर्दाफाश, 20 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या संशयाने खळबळ
काही अधिकारी आणि बिल्डरांच्या कथित संगनमतातून सरकारच्या तिजोरीलाच हजारो कोटींचा फटका बसल्याचा आरोप होत आहे.
देवस्थान इनाम निर्मूलन कायदा स्थगित, नव्याने होणार फेरविचार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा
देवस्थानांच्या अतिक्रमित जमिनी मूळ धार्मिक संस्थांना परत मिळाव्यात, या उद्देशाने राज्य सरकारने हा कायदा आणण्याचा प्रस्ताव मांडला होता.
महसुलची मराठवाड्यात ८७५ कोटींची वसुली; कुठल्या जिल्ह्यात किती आकडा?
राज्य सरकारला जमीन महसूल आणि गौण खनिजाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न महत्त्वपूर्ण मानले जाते.
महसूल खात्यात इतिहासातील सगळ्यात मोठा घोटाळा झाल्याची महसूलमंत्री बावनकुळेंची कबुली
आतापर्यंतच्य इतिहासात महसूल खात्यात झालेला हा सगळ्यात मोठा घोटाळा असल्याचं देखील मंत्री बावनकुळे यांनी कबूल केलं.
अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सात दक्षता पथकांचा वॉच; महसूल विभागाकडून शासन निर्णय जारी
महसूल विभागातली कामं लवकर व्हावीत या अनुषंगाने विभागीय स्तरावर 7 दक्षता पथकं स्थापन करण्याचा शासनाचा निर्णय.
तलाठ्याची गरज संपली, डिजिटल ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे कायदेशीरदृष्ट्या वैध ठरवणार
Maharashtra Revenue Department आता महसूल विभाग डिजिटल ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे कायदेशीरदृष्ट्या वैध ठरवणार आहे.
महसूल सेवकांना न्याय मिळणार, तलाठी भरतीत प्राधान्य देणार! महसूलमंत्री बावनकुळे यांची मोठी घोषणा
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल सेवकांना तलाठी भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे.
महसूल विभागाची दिवाळी भेट! मुंबईत कोणत्याही मुद्रांक कार्यालयात दस्त नोंदणी करता येणार
आता मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयात दस्त नोंदणी करता येणार आहे. राज्य सरकारकडून क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द.