Rocks Falling From Sky In Limgaon : मागील काही दिवसांपासून बीड (Beed) जिल्हा चांगलाच चर्चेत आहे. आता बीडमध्ये दगडांचा पाऊस पडल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये मोठी दहशत आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील लिमगाव येथे घडली आहे. बीडमधील गुन्हेगारी आणि दहशत (Beed Crime) हे काही राज्यातील जनतेला नवीन नाहीये. पण आता बीड जिल्ह्यात अवकाशातून दगड […]