रोहितनं केएल राहुल संदर्भात देखील भाष्य केलं. रोहित शर्मानं केएल राहुल फलंदाजी करताना किती संयमी असतो हे पाहिलं आहे.