Rupee fall against dollar सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे डॉलरच्या तुलनेत फक्त घसरलेलाच नाही तर रसातळाला पोहचलेल्या रूपयाची.
Rupee Opens Below 87 Against US Dollar : भारतीय रुपया (Rupee) विक्रमी नीचांकी पातळीवर घसरल्याचं समोर आलंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर कर लादले, त्यानंतर रूपया घसरल्याचं समोर आलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर कर लादल्यानंतर डॉलर (US Dollar) निर्देशांकात वाढ झाली. त्यानंतर आज सुरुवातीच्या व्यापारात भारतीय रुपया विक्रमी नीचांकी (Trumps Tariffs) पातळीवर […]